Love Status in Marathi » 1


Best Love Status in Marathi for Whatsapp and Facebook


Love is defined as the reflection of our feelings for someone. Set a cute marathi status about love on your Whatsapp and Facebook profile. Love status in Marathi are best to help you write your language of heart. Here is Most Romantic & Love Status in Marathi for WhatsApp and Facebook now you can share this collection with your girlfriend or boyfriend. Choose your favorite Marathi love status & share with someone you love.


अस म्हणतात माणूस सॉरी म्हणाला खूप वेळ घेतो पण
त्याही पेक्षा जास्त वेळ माणूस I Love You म्हणाला घेतो


आपण तुला जेवढे रडवतो नां, त्याच्या ‪‎दुप्पट‬ आपण ‪‎तुझ्यावर ‪प्रेम‬ करतो..!


कधी कधी वाटते तुझ्या हातातला मोबाईल व्हाव,
कधी काना जवळ, कधी गालावर तर कधी ओठा जवळ,
सारखा तुझ्या जवळ असाव..


प्रेम तर तिज्यावर तेंव्हाच झाले होते जेंव्हा ती म्हणाली,
तु जरा ‪‎पागल‬ आहेस का


#Sweet आहे रे ती स्वतः च वेड लावते आणि म्हणते वेडा आहेस का रे तु..!


जगातील सर्वात बेस्ट Music म्हणजे कोणाचे तरी हृदय आपल्यासाठी धडधडणे.


आज पर्यंत एवढ्या मुली पाहिल्या वाटल
कुणी #Beautiful तर कुणी #Smart आहे,
पण तीला पाहिल्यावर कळलं आपल्याला पण #Heart आहे


तुझ्यावर Love करतो म्हनुनच तुझी काळजी करतो..
आणि तुझी काळजी आहे म्हणूनच तुझ्यावर Love करतो..


प्रेम सगळेच करतात ग पण मला जगायचं आहे तुझ्या सोबत तुझं होऊन..!


प्रेमात जीवन वाया घालवु नका पण जीवनात प्रेम करायला विसरु नका


You can also send : Love Marathi Status Images

Related Tags: प्रेमाचे मराठी स्टेटस, Marathi Status for Whatsapp Facebook in Marathi Language, Marathi Love Status gf bf, Marathi Prem Status, One Line Marathi Status, Love Sad Status in Marathi, Marathi Love Status for Boyfriend And Girlfriend, Marathi Love Messages, Heart Touching Love Quotes in Marathi Language.

Share: