Happy Diwali Marathi Status » 1

Happy Diwali Marathi Status & Images


Say Diwali to everyone around you. Use Happy Diwali Marathi Messages, Marathi Diwali Images and Happy Diwali Photos in Marathi font to send to all your known. We celebrate Diwali on the eve of Lord Ram’s return to Ayodhya, after winning Lanka and Ravan’s dahan. Images are best way to tell your feelings, our happy diwali marathi images can be equal to 100’s of Diwali messages. Why look further? Say Happy Diwali 2017 to all.


दिवाळीचा आज पहिला दिवस
वसुबारस
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता प्रसन्नता शांतता आणि सम्रुद्धी आपणास लाभो. 💐
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


🌷॥ धनाची पुजा॥🍃🌷
॥ यशाचा प्रकाश॥☀🎉
🎉॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺
॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏
॥ संबंधाचा फराळ॥😍
॥ समृध्दीचा पाडवा॥💐
॥ प्रेमाची भाऊबीज॥😀

अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब, सहपरिवरास
सोनेरी शुभेच्छा!!!💐💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏

हि दिवाळी अापणांस व आपल्या कुटुंबीयांस
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.कुबेराच्या साथीने,लक्ष्मीच्या पावलाने,
सुखाच्या राशीने,लक्ष दिव्यांच्या साक्षीने,
येवो मंगल दीपावली; आपुल्या घरी.
आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!


लक्ष्मिपुजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.
लक्ष्मिपुजनच्या खूप खूप शुभेच्छा... !!!!!
👑🎊🎊🎊🎉🎉🎉👑


धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
.👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास
आंनदाची आणि भरभराटिची जाओ...
💐💐💐💐💐💐💐💐💐💐


💫💥✨🎁💥💰💫💥
पणत्या सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह
आकाशकंदील विराजमान झालाय छोट्या छोट्या चांदण्यांसह
दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झालाय
अंगणही नटून बसलंय
रांगोळीचा गालिचा घेऊन
डबे सगळे तुडुंब आहेत
तिखट गोड स्वादासह
घर आता डोलू लागलंय
आनंदाच्या लहरींवर
आणि मन. ..
मन अगदी प्रफुल्लित
लाख लाख शुभेच्छांसह
आजचा दिवस त्याच शुभेच्छा देण्याचा...
मी आणि माझ्या कुटुंबियांकडून आपणा सर्वांना
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !
💫💥✨💫💥✨💫💥✨💫

happy diwali marathi images


marathi diwali massages


marathi diwali cards


Marathi Diwali Greetings with Message


Related Tags: Happy Diwali Marathi Status for Whatsapp Facebook in Marathi Language (मराठी स्टेट्स), Marathi Diwali Greetings with Message, happy diwali marathi Greeting, marathi diwali information, Marathi Diwali Card Greetings.

Share: