Good Night Marathi Status » 1


Good Night Marathi Status for Whatsapp (शुभ रात्री)


Here you will find Latest Good Night Status in Marathi Language. We always update Marathi Good Night Messages in this category so you will get Latest & New Good Night Status & SMS in Marathi. Send Sweet Dreams Marathi Messages in Marathi Font to your friends & tell them to sleep. Enjoy our Best Good Night Marathi Status Collection & Say Shubh Ratri to your friends.


पैशाने पुर्ण झालेली स्वप्न
मरेपर्यत टिकतात
कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न
इतिहास घडवतात...!

💐 शुभ राञी 💐


जेवढी मोठी स्वप्न असतात,
तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात,
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात,
यश सुद्धा तेवढच मोठ्ठं मिळतं....

🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏


जोडली नाहीत जास्त नाती पण,
आहेत ती मनापासून जपतो..
आपल्या माणसांवर मात्र
मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो

😍 शुभ राञी 😍


सुख हे अगदी कणभर गोष्टी मधे लपलेलं असतं…!
फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे…!

🙏🏻 शुभ रात्री 🙏🏻


🌹😘 💐💐💐😘🌹
जेंव्हा मायेची आणि
‪‎प्रेमाची‬ माणसं आपल्या
‪‎जवळ‬ असतात..
तेव्हा‬ दुःख ‪कितीही
मोठं‬ असलं तरी त्याच्या ‪
वेदना‬ जाणवत ‪नाहीत‬.

••○○🌞 शुभ रात्री 🌞○○••
🌸🌿🌸🌿🌲🎋🌸🌿🌸


👌चांगली वस्तू ...
👌चांगली व्यक्ती ...
आणि ...
👌चांगले दिवस ...
यांची किंम्मत निघून गेल्यावरच कळते...

💐 शुभ रात्री 💐


☄💫 छोटसं वाक्य 💫☄
✍🎭माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल,
पण तो माणुसकी मध्ये पक्का असला पाहिजे....!!
वेळ खूप जखमा देते. कदाचित म्हणूनच,
घड्याळात फुल नाही काटे असतात.

😇 शुभ रात्री 😇


🍂💐🍂💐🍂💐🍂💐🍂💐
"ध्येयासाठी पुढे जात असताना..
निम्म्या रस्त्यातून कधी माघारी येऊ नये,
कारण की,परत माघारी येताना देखील..
अर्धा रस्ता पार करावाच लागतो,
त्या ऐवजी पुढचा राहिलेला
अर्धा रस्ता पार करणे कधीही योग्य."

💐💐 शुभ रात्री 💐💐


🌺💐🍀🌷💐🌺
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो !!!!
जगण्यासाठी लागतात फक्त
''''प्रेमाची माणसे''''''
अगदी तुमच्यासारखी..!

💐 शुभरात्री 💐


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
हसने आणि हसवने
प्रयत्न आहे माझा...
प्रत्येकजन आनंदी रहावे
हीच इच्छा आहे माझी...
भले माझी कोणी आठवण
काढु अथवा न काढु...
परंतु प्रत्येक आपल्या मानसांची
आठवन करने ही,
सवय आहे माझी...!!!

🙏🏵 शुभ राञी 🏵🙏Related Tags: Good Night Marathi Message, Good Night Marathi Quotes, Sweet Dreams in Marathi, Good Night Marathi Charolya, Good Night Marathi Thoughts, Good Night Marathi Madhe, Good Night Status for Whatsapp in Marathi.
Share: