Good Morning Marathi Status » 2


Good Morning Marathi Status for Whatsapp (शुभ सकाळ)


Today I am Going to share with you Marathi Good Morning Massages with you. Good Morning Wishes are most of people search for whatsapp and for facebook. From our site you can share Good Morning Quotes in Marathi Language. with your friends.


प्रेम 😘 आणि कौतुक 👌🏻
योग्य वेळी ⏰ व्यक्त न केल्यास
त्याची किंमत 0 शुन्य होते... 🙏🏻

🌺 शुभ सकाळ 🌺


जी गोष्ट तुम्हाला
" CHALLENGE "
करते, तीच तुम्हाला
" CHANGE "
करू शकते

🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏


प्रेम हा असा खेळ आहे
जीव लाऊन खेळला
तर दोघे पण जिंकतात
पण एकाने माघार घेतली तर
दोघे पण हारतात...

🌞 शुभ सकाळ 🌞


मनात घर करून गेलेली व्यक्ती
कधीच विसरता येत नाही...!!!
घर छोटं असले तरी चालेल
पण मन माञ मोठ असल पाहिजे...!!!

••○○☘🌷 शुभ सकाळ 🌷☘ ○○••


✍ जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते,
परंतू यश ही एकमेव अशी गोष्ट आहे
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते.

🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹


सुखासाठी जे कांही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही.
परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल.

🙏🏼🌹 शुभ सकाळ 🌹🙏🏼


👉🏻 माणूस सर्व काही Copy करू शकतो...
☝ पण नशिब नाही....😌 💐

🙏🏼 Good Morning 🙏🏼


"ज्यावेळी आपला मित्र प्रगती
करत असेल तर
त्यावेळी गर्वाने सांगा की😊
तो माझा मित्र आहे" आणि
"ज्यावेळी आपला मित्र
अडचणीत असेल तर
गर्वाने सांगा की मी
त्याचा मित्र आहे"
हम वक्त और हालात के साथ
"शौक" बदलते है.. "दोस्त" नही..😊

🌦🌧 शुभ सकाळ 🌧🌧


☄✨☄✨☄✨
या जगात सर्वात...
मोठी संपत्ती "बुध्दी"
सर्वात चांगल हत्यार "धैर्य"
सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"
सर्वात चांगले औषध "हसू"
आणि आश्चर्य म्हणजे हे
"सर्व विनामुल्य आहे"
☄☄☄☄☄☄☄☄
।। नेहमी आनंदी रहा ।।
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃

🙏🏻 शुभ सकाळ 🙏


जर विश्वास देवावर असेल तर
जे नशीबात लिहिलंय
ते नक्कीच मिळेल पण..
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल
तर देव सुध्दा तेच लिहिणार
जे तुम्हाला हवं आहे..!!
🥀🍃🌹💐🌹🍃🥀
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻Related Tags: Good Morning Marathi Thought , Shubh Sakal in Marathi, Good Morning Thoughts in Marathi, Good Morning Marathi Suvichar, gGood Morning Marathi Love, Good Morning Marathi Madhe, Marathi Good Morning Status for Whatsapp and Facebook, Good Morning in Marathi Style.

Pages

Share: