Good Morning Marathi Status » 1


Good Morning Marathi Status for Whatsapp (शुभ सकाळ)


Today I am Going to share with you Marathi Good Morning Massages with you. Good Morning Wishes are most of people search for whatsapp and for facebook. From our site you can share Good Morning Quotes in Marathi Language. with your friends.


जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात,
काहीं फायदा घेतात,
काही आधार देतात ..
फरक एवढाच आहे,
फायदा घेणारे डोक्यात
आणि .....
आधार देणारे हृदयात ❤ राहतात ..

🙏🌹शुभ सकाळ🌹🙏


वेळ निघुन गेली की,
लोक विसरून जातात.
आपल्या माणसांनाही विनाकारण रडवतात.
जो दिवा रात्र भर जळुन उजेड देतो,
पहाट होताच लोक त्याला विझवुन टाकतात..

🥀🥀 शुभ सकाळ 🥀🥀


स्वप्न खूप मोठी असावीत...
पण जग दाखवणार्या
आई वडीलांपेक्षा नाही...

😊🌱 शुभ सकाळ 🌱😊


मोठं व्हायला ओळख नाही..
आपल्या माणसांची मन जपावी लागतात..

शुभ सकाळ


💐💐 * 💐💐

पानाच्या हालचाली साठी वारं हवं असतं,
मन जुळण्या साठी नातं हवं असतं,
नात्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे?
" मैञी "
मैञीचं नातं कसं जगावेगळं असतं,
रक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं ...!!!

💐💐 || शुभ सकाळ || 💐💐


कपडे👔 नाही
माणसाचे विचार
Branded पाहिजे...!🙏🏻

😊 Good Morning 😊


"आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि,
शिंपले गोळा करण्याच्या नादात
मोती मात्र राहुन गेला...🌹

💐💐 शुभ सकाळ 💐💐


फुलामध्ये किडा सापडतो..
दगडामध्ये"🏅 हीरा" सापडतो..
वाईटाला सोडा चांगल्याकडे बघा..
माणसा मध्ये ही "देव" सापडतो..
मी आपला मित्र आहे हे माझं "भाग्य" आहे..
पण तुम्ही सगळे माझे मित्र झालात हे माझ "परम भाग्य" आहे..
जो" रुसतो" त्याला "हसवा.".... जो हरवतो त्याला मिळवा"..

👬👬👬👬👬👬
हाक तुमची .....!
साथ माझी.......!

🌹🌺 शुभ सकाळ 🌺🌹


एखादी विहीर तुडूंब भरते त्याला मुख्य कारण आतील झरे.
हे झरेच जर आटले तर काय राहील मग....
असेच हे झरे....प्रेमाचे, मायेचे, स्नेहाचे,
प्रत्येक नात्यात स्त्रवत राहीले तर कोणतच नात कधीच आटणार नाही....
💗💗 चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात. आणि
चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. 💗💗

शुभ सकाळ


"रावणाला नारदांनी विचारले" "तुला मायावी रुप घेता येते.
मग, सीता मातेला ‘वश‘ करायला तू ‘रामा‘ चा ‘वेष‘ घेऊन तिला का नाही ‘फसवलेस‘?"
रावणाने ‘स्मितहास्य‘ करून उत्तर दिले,
"मी तसा ‘प्रयत्न‘ सुध्दा केला. पण "रामा चा वेष धारण" केल्यावर
माझ्या ‘मनात‘ ते ‘वाईट विचारच‘ आले नाहीत.
🍀🍀 बोध 🍀
चांगल्या विचारांच्या माणसांशीच मैत्री करा, कधीच वाईट कर्म घडणार नाही.

शुभ सकाळRelated Tags: Good Morning Marathi Thought , Shubh Sakal in Marathi, Good Morning Thoughts in Marathi, Good Morning Marathi Suvichar, gGood Morning Marathi Love, Good Morning Marathi Madhe, Marathi Good Morning Status for Whatsapp and Facebook, Good Morning in Marathi Style.

Pages

Share: