Friendship Marathi Status » 1

Friendship Marathi Status for Whatsapp and Facebook


Marathi Friendship Status : Today I am Sharing with you the Best Friendship status in Marathi Language. There are the many people who are searching for the Friendship Status for Whatsapp and Facebook in Marathi Font, Marathi Maitri Status, Marathi Friendship Shayari and Marathi Dosti Whatsapp Status So the Best Status in Marathi and Thoughts on Friendship Quotes is Also written below. Funny Status for Friends and Friendship Status in Marathi Attitude are also given below.So you can check the below collection of Marathi Friendship Status and Friendship sms in Marathi.


माझी मैत्री समजायला वेळ लागेल, पण एकदा समजली तर वेड लागेल


चांगल्या मैञीला वचन आणी अटीची गरज नसते,
फक्त दोन माणस हवी एक निभऊ शकेल,
आनी दुसरा त्याला समजु शकेल..


पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही,
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो..
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ,
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..


चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, तर वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री..


मैत्रीला काही गंध नसतो,
मैत्रीला फक्त छंद असतो,
मैत्री सर्वांनी करावी,
त्यातच जीवनाचा खरा आनंद असतो..!


दोन गोष्टी सोडुन मैञी करा, एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा…!


एक दिवस देव म्हणाला किती हे मित्र तुझे मित्र..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील..


गुण जुळले की लग्न होतात.. दोष जुळले की मैत्री..!


प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र


आई"म्हणजे भेटीला आलेला देव,
"पत्नी"म्हणजे देवाने दिलेली भेट आणि
"मित्र"म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट....

Related Tags : मैत्री मराठी स्टेटस, Marathi Status for Whatsapp Facebook in Marathi Language, Whatsapp Status in Marathi One Line, Friendship Day Status in Marathi, Maitri Status, Dosti Status in Marathi

Share: