Breakup Status in Marathi » 1

Breakup Status in Marathi for Whatsapp and Facebook


The most painful moment when you breakup with your lover. We need Breakup Status when we end relationship which we need the most in our life. Our collection of Breakup Status in Marathi and Marathi Sad Love Messages for you Girlfriend or Boyfriend. helps you to share your feelings with your close one. By using or reading these Whatsapp Breakup Status in Marathi Language you can think about your feelings and thoughts and also convey your sadness in proper words.


लाईफ मधे कोणी तरी जोडीदार हवाच नाही तर,
मनातील भावना अशी status मधून सांगावी लागते


फोन मध्ये Block करून परत Unblock करण खूपच सोप असत, पण मनातून एकदा Delete केलेला माणूस परत मनात Add करणे अवघड असते..


प्रेम केल्यावर हे जग खूप सुंदर वाटत
पण Breakup झाल्यावर हेच जग नकोस वाटतं


कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून..
बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून..


पेनाची शाई संपली तर माझ रक्त घे देवा
पण कुणाच्या प्रेमाची कहाणी कधी
अर्धवट लिहू नको माझ्या सारखी..


हा होणारा त्रास कमी कर रे देवा मी गुन्हेगार नाहीये,
मी तर चुकुन प्रेम केल होत..


सोडून जायचच होत तर सांगून जायच ना पागल, तुला हसता हसता सोडल असत..!


किती ही Hurt झाल तरी आपण एखाद्या व्यक्तिवर
प्रेम करण कधीच थांबवू शकत नाही,
कारण ती व्यक्ति आपल्यासाठी खुप Special असते..


किती सुंदर आहे ना आपल नात, ना तु कधी जोडलस ना मी कधी तोडल..


एकदा‪ शोधून‬ बघ तुझ्या आयुष्यातील माझी‪ ‎कमी‬,
जर ‎त्रास ‬झाला तर समजून जा, ‎प्रेम‬ अजून बाकी आहे


You can also send : Break Up Marathi Status Images

Related Tags: Very Sad Whatsapp Status in Marathi, Sad Status for Whatsapp in Marathi, Sad Love Status for Whatsapp, Marathi Sad Love Messages, Marathi Sad Shayari, Best Sad Status for Whatsapp in Marathi Language.

Share: