Attitude Status in Marathi » 1

Attitude status in Marathi for Whatsapp and Facebook


Marathi Peoples are defined by their cool and best attitude then why not set a Status on Attitude in Marathi Language to define it. Following is a complete list of latest High Attitude Status and Assal Marathi Attitude Status. All are so compelling that you will come again and again to set a new Attitude Whatsapp Status in Marathi One Line and Marathi Attitude Dialogue for whatsapp and facebook from this list. This collection is for both boys and girls to define their Jabardast Marathi Attitude in Marathi,.


झेलुन मोठ होण्या पेक्षा समोरच्याला कोलुन मोठ होणे आम्हाला जास्त आवडत


बापाची चप्पल घातली म्हणून लगेच कोणी बाप होत नाही
आणि आम्ही आमचा राडा बंद केला म्हणून कुत्रा वाघ होत नाही


तु हो बोल किंव्हा नाही मला फरक नाय पडत
पण, आपल्या चेहर्यावर #Smile तुला नेहमीच दिसेल.


आता ठरवलय नव्याने कोणाच्या तरी प्रेमात पडायचं
जुन प्रेम धरून बसून आता नाही रडायचं


आम्ही‪ ‎मुलीकडे‬ नाही बघत,
मुली‬ ‎आमच्याकडे‬ बघतात..
‎कारण आम्ही‬ जिथे जातो,
‬तिथे ‎एक तरी‬ झलक दाखवून ‬येतो..


आज ती मला म्हणाली,
मी तुला #Like करते,
मी पण बोललो,
ज्या दिवशी #LovE करशील,
त्या दिवशी मेसेज कर..


आज तु कितीही मला #Hate करत असली तरीही,
एक दिवस माझं #Status तूझ्या हदयाला #Touch करणार


तुमचे विरोधक नेहमी तुम्हाला त्रास देण्यासाठी
तडफडत असतील तर शांत रहा कारण,
तडफडणारे मासे लवकरच मरतात..


वाट बघशील तर गमवशील आणि फोटो बघशिल तर प्रेमात पडशील..!


या जगात पाप केला तरी चालेल
पण आमच्या डोक्याला ताप करायचा नाय


You can also send : Attitude Marathi Status Images

Related Tags : Marathi Status for Whatsapp Facebook in Marathi Language, Marathi Status on Life, Cool Marathi Status Message, Marathi Attitude Shayari, Rada Status in Marathi, Angry Attitude Marathi Status, High Attitude Marathi Status for Whatsapp

Share: