Happy Dasara Marathi Status » 1

Dasara Wishes in Marathi Language


Dasara status is simply the best way to wish your dear ones in this festive season. Whatsapp and facebook are the best medium to share your wishes and messages. You can share one of the following Latest Dasara Marathi Messages to reflect what’s you are up to these days. We have the great collection of New Dasara Greetings in Marathi you like. You can easily share Marathi Dussehra status for Whatsapp.

 • सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच सदैव असेच राहा
  आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या..
  तुम्हा सर्वांना आणि तुमच्या सह परिवाराला
  दस-याच्या हार्दिक शुभेच्छा💐

 • युगानुयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे..
  ह्रदयी प्रेम अमाप असुदे...
  विजयादशमी"च्या निमित्तेकरावा शुभेच्छांचा स्वीकार..
  विजयादशमीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..💐💐💐

 • 🍀"आपट्याची पान🍀
  🍀त्याला ह्रुदयाचा आकार,🍀
  मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,🍀
  आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,🍀
  🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃 तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
  विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
  तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
  भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…
  🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃

 • उत्सव आला विजयाचा,
  दिवस सोनं लुटण्याचा,
  नवं जुनं विसरून सारे,
  फक्त आनंद वाटण्याचा,
  तोरणं बांधू दारी,
  घालू रांगोळी अंगणी,
  करू उधळण सोन्याची,
  जपू नाती मना मनांची…
  विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 • आज दसरा आहे. झाडाची पान तोडून सोन म्हणून वाटू नका.
  आहेत ती झाड सोन्यासारखी जपा.
  😊Happy dasra 😊Save 🌴trees save environment🌏👍

 • उत्सव आला विजयाचा,
  दिवस सोनं लुटण्याचा,
  नवं जुनं विसरून सारे,
  फक्त आनंद वाटण्याचा,
  तोरणं बांधू दारी,
  घालू रांगोळी अंगणी,
  करू उधळण सोन्याची,
  जपू नाती मना मनांची,
  विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
  💐💐💐🙏🏻🙏🏻

 • 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🍀🌻••|| *उत्सव आला विजयाचा ||••
  ••|| दिवस सोने लुटण्याचा*... ||••
  ••|| *नवे - जुने विसरून सारे ||••
  ••|| फक्त आनंद वाटण्याचा*...||••🍀🌻
  ••|| *तोरण बांधु दारी…||••
  ••|| घालु रांगोळी अंगणी*...||••
  ••|| *करु उधळण सोन्याची... ||••
  ••|| जपू नाती मना-मनांची*...||••
  🍀🌻🚩🍀🌻🚩🍀🚩🍀🌻🚩🍀🌻
  🙏🌹!! विजयादशमी दसऱ्याच्या !!🌹🙏
  🌻🌻|| हार्दिक शुभेच्छा ||🌻🌻
  🍀 सोनं घ्या सोन्यासारखं रहा 🍀

 • 🚩🚩🚩🚩🚩🚩
  मराठी
  संस्कृतीचा ठेवूनिया मान…
  तुम्हा सर्वांना देतो आम्ही सोनियाचे पान…
  🌿🍃🌿🍃🌿🍃🌿
  सोने घेताना…
  ठेवा चेहरा हसरा… 😀
  तुम्हा सर्वांना…
  शुभ दसरा
  🙏🍃🌿🍃🌿🍃🌿🙏

 • 💐💐💐दसरा....
  या दिवशी म्हणे 🍂सोन वाटतात...
  सर्वांना 🍂सोन वाटण्या एवढा मी 💰श्रीमंत नाही...
  पण नशीबानं मला जी 🍂सोन्यासारखी माणसं मला मिळाली...
  त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
  🍂सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच...
  सदैव असेच राहा...
  आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या...
  तुम्हा🌟सर्वांना🌟आणि तुमच्या सह 🏠परिवाराला
  👉दस-याच्या👈 कोटी कोटी शुभेच्छा💐💐

 • Search terms leading to this page are Dasara Marathi Mahiti, Dasara Marathi Greetings, Dussehra Marathi Whatsapp Status, Dasara Marathi sms, Dasara Marathi Shubhechha, Shubh Dasara Marathi. You can easily share these Marathi Dasara Wishes on any social media platform like facebook , twitter, instagram and many more.
  Share: