Marathi Pati Patni Jokes » 2


बायको : अहो ऐकलं का . . ?
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले
.
.
.
.
.
.
पती : बरं झालं मेला . .
एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते . .अर्ध्या रात्री रव्या त्याच्या जाड्या बायकोला उठवतो आणि विचारतो . .

रव्या : झुरून झुरून मरणं चांगलं की एकदमच मरून जाणं . . ?
बायको : एकदमच मरून जाणं . .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
रव्या : होय ना. मग तुझा दूसरा पण पाय माझ्या अंगावर टाक
आणि किस्साच संपवून टाक एकदाचा . .नवरा : आज आपण बाहेर जेवू गं . .

बायको : अय्या... लगेच तयारी करते मी...

नवरा : हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो . .नवीन लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं . . भाजीवाला विचारतो : मैडम कॉन्व्हेंट मध्ये शिकलेल्या आहेत वाटतं

नवरा (खुश होवून)- तुम्हाला कसं कळलं . . ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
भाजीवाला : त्यांनी पिशवी मध्ये खाली टॉमेटो आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला . .बायको : जेव्हा तुम्ही "देशी" पीता,
तेव्हा मला 'परी' म्हणता,
"बीअर" पीता तेव्हा 'डार्लिंग' म्हणता,
मग आज असं काय झालं की तुम्ही मला 'डायन' म्हणालात . .

नवरा: आज मी "स्प्राईट" पिलोय . .

"सिधी बात नो बकवास" . .बायको : (लाजत) अहो मला सांगा ना,
तुम्हाला मी किती आवडते . . ?

नवरा : खुप खुप आवडतेस ग . .

बायको : पण खुप म्हणजे किती ते सांगा ना हो प्लीज प्लीज . .

नवरा : म्हणजे इतकी आवडतेस की मला वाटतं तुझ्या सारख्या आणखी ५-६ जणी घरी घेऊन याव्यात !एकदा नवरा बायकोचे जोरदार भांडण झाले
संतापाने नवरा म्हणाला, "मी नवरा या पदाचा राजीनामा देत आहे"
बायको म्हणाली, "पर्यायी व्यवस्था होईपर्यत पदावरच रहा."
जाता जाता रागाने तो तिला म्हणाला :
तुझ्या सारख्या खूप मिळतील
त्यावर ती हसून म्हणाली :
अजूनही माझ्या सारखीच पाहिजे का . .?


Share: