Marathi Mulga Mulgi Jokes » 2


मराठी गर्लफ्रेंड : मॅक्डोनाल्डला जाऊ या . . ?

बॉयफ्रेंड : मॅक्डोनाल्डच स्पेलिंग सांग मगच जाऊ

गर्लफ्रेंड : 1 काम करु KFC मधे जाऊ आपण

बॉयफ्रेंड : त्याचा fullform सांग

गर्लफ्रेंड : राहुदे, "वडा पावच" खाऊ . .गर्लफ्रेंड : छोटे मोठे का होइना . .
एखादी गोल्ड ची वस्तु तरी विकत घेउन दे ना . . वाढदिवसाची भेट,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बॉयफ्रेंड : हि घे छोटी Gold Flake . .


Share: