Santa Banta Marathi Jokes » 1


बंता मायक्रोसाॅफ्ट कंपनीत इंटरव्ह्यू साठी जातो . .

मॅनेजर : 'जावा' चे चार व्हर्जन सांगा . . ?

बंता : मर जावा
मिट जावा
लुट जावा
सदके जावा

मॅनेजर : वेरी गुड . . आता घरी जावा . . !


संता रेल्वेने प्रवास करत होता . .

गाडीत त्याच्या समोर एक चिनी माणुस बसला,
चिनी माणसाला एक डास चावायला लागला,
त्याने तो डास मारला व खाऊन टाकला,
थोड्या वेळाने संताच्या हातावर पण एक डास बसला,
संताने तो डास पकडलाव त्या चिनी माणसाला विचारले . .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
विकत घेतोस का . . ?


Share: