Puneri Vinod » 1


पुणेरी मुलगी : My dad saw me on bike with you . .

मुलगा : OH . . NO . . Then what happened . . ?

मुलगी : काय सांगू तुला . . बस चे पैसे परत घेतले माझ्याकडून . .
खूपच Strict Family आहे माझी . .ज्ञानेश्वरीवर खास पुणेरी कमेंट . .
.
.
.
.
"वयाच्या मानाने बरं लिहीलय . ."एकदा एक मुलगा टाइमपास
काहीतरी म्हणून गुगल वर
How to get free lunch in 5 star hotel सर्च करत होता . .
.
.
गुगल नि रिजल्ट दिला . .
.
.
.
.
.
.
काय पुणेकर का . . ?भाडेकरू : अहो मालक घरी उंदीर खूप नाचतात हो . . !

पुणेरी घरमालक : अरे . . ! १५० रुपये भाड्याच्या खोलीत
मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का . . ?पुणेरी बँकेतला किस्सा
पुण्यातील दोन अति हुशार आणि अस्सल पुणेरी माणसांमधला हा संवाद,
ग्राहक : आज चेक डिपॉंजीट केला तर जमा केव्हा होईल . . ?
कारकून : ३ दिवसांनी
ग्राहक : अहो बँक समोरच तर आहे . .
फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे . . तरीही एवढा वेळ . . ?
.
.
.
.
.
.
.
.
कारकून : अहो ती प्रोसिजर आहे.....
समजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर
डायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील कि,
रीतसर घरी नेऊन मग पुन्हा स्मशानात आणून जाळतील . . ?


Share: