Marathi Whatsapp Jokes » 1


आयुष्यात एकच गोष्ट चांगली झाली . .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Whats App
येण्याच्या आधी
दहावी,बारावी.
पूर्ण झाली . .एक मुलगा देवाला विचारतो,
तिला गुलाबाचं फूल का आवडतं . .
ते तर एका दिवसात मरून जातं . .
मग तिला मी का आवडत नाही . . ?
मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो . . !

देव उत्तर देतात,
.
.
.
.
.
.
.
.
'भारी रे . . एक नंबर . . !
Whats app वर टाक . . !आता WhatsApp व्दारे पैसे कमावन्याची संधी . .
त्या साठी तुमच्या WhatsApp सेटींग्जमधे जा,

"Account" सिलेक्ट करा,

त्या नंतर सिलेक्ट करा . .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"Delete my account"
आणी काहीतरी कामधंदा करा . . भलं होईल तुमचं . .
आले मोठे whatsapp वर पैसे कमवायला. . !एका मुलाचे लग्न जमले . . !
.
.
मुलगी खुपच सुंदर होती . .
.
.
दोघ जण दिवस रात्र WhatsApp वर गप्पा मारत असत . .
.
.
मग त्यांचे लग्न झाले आणि शेवटी ती मंगलमय रात्र आली . .
.
.
त्या रात्री मुलगा तिचा घुंगट उचलून म्हणाला,
" तु खरच खुप सुंदर आहेस . . तुला काय गिफ्ट करु . . ?"
.
.
मुलगी लाजुन म्हणाली, " पुलच्या आथवड्यात दम्मू ततमीर ला दाउया . . "
.
.
तात्पर्य : कमीत कमी एक फोन करण्याचं कष्ट तरी घेत जा रे . .
.
.
आता कळला WhatsApp चा परीणाम . . !
आता जा दम्मु ततमीर ला . . !
आपला एडमिन
बायकोला घेउन पहिल्यांदाच सासुरवाडिला गेला . .
त्याचे खुप स्वागत करण्यात आले . .
पाच पकवाने बनवली होती . .
जेवताना सासूने विचारले . .

जावई बापू तुम्हाला कोणती डीश आवडते . . ?

एडमिन म्हणाला . .
.
.
.
.
.
.
.
.
"टाटा स्काय"


Share: