Marathi Pati Patni Jokes » 1


पति : आज घर आवरलेलं आहे . .
तुझ व्हाट्सअप बंद होंत का आज . . ?

पत्नी : नाही हो . . फोनचा चार्जर सापडत नव्हता,
तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल . . !पत्नी : अहो, या खिड़कीला पडदा लावा,
समोरचा माणूस सारखा माझ्याकडे पहातोय . .

पती: असू दे, एकदा तू त्याला व्यवस्थित दिसलीस
की नंतर तोच खिड़कीला पडदा लावून घेइल . .बायको : सकाळी मी झोपेत असताना
माझा अंगावर पाणी का ओतले . . ?

नवरा (चिङुन) : तुझ्या बापानी सांगितले होते की
माझी पोरगी फुलासारखी आहे . .
कोमेजुन देउ नका . . !लग्न झालेल्या महिलांचे एकदा संमेलन भरते . .
त्यात गम्मत म्हणून एक स्पर्धा जाहीर होते . . !
बायकांनी "आपल्या" नवर्याला
"आय लव्ह यु" चा मेसेज पाठवायचा
आणि जिच्या नवर्याकडून सर्वात भारी रिप्लाय येईल,
तिला पहिले बक्षीस दिले जाईल
असे जाहीर केले जाते . . !
सगळ्या जणी पटापट मेसेज करतात . .
दोनच मिनिटात सगळ्यांना रिप्लाय येतात . .

त्याचे प्रातिनिधिक रिप्लाय पहा . .
१) आता काय हवय . . ?
२) कार ठोकली का पुन्हा . . ?
३) नंतर बोलतो, मिटिंग सुरु आहे . .
४) ओके !! ओके !!
५) माझे काही चुकलेय का . . ?
६) तुझी आई राहायला येणारय का ग . . ?
आणि पुरस्कार प्राप्त रिप्लाय होता . .
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
हा नंबर कुणाचा आहे . . ?जगातील दोन कठीण कामे . .

(1) आपल्या डोक्यातील विचार
दुस-याच्या डोक्यात उतरविणे.
(2) दुस-याच्या खिशातील पैसा
आपल्या खिशात आणणे.

* पहिल्या कामात हुशार
त्याला 'शिक्षक' म्हणतात.

* दुस-या कामात हुशार
त्याला 'व्यापारी' म्हणतात.

* आणि दोन्ही कामात हुशार
तिला 'बायको' म्हणतात...थोडक्यात पोपट . .

पति : मला कविता आवडते . .
.
.
.
.
.
पत्नी : हो का ....
मला विनोद आवडतो !


Share: