Marathi Mulga Mulgi Jokes » 1


एकदा प्रियकर आणि प्रियसी
फिरायला जातात,
फिरत असताना मुलाच्या पायाला ठेच लागते
आणि रक्त वाहु लागते,
मुलाला वाटते, आता ही तिची ओढणी फाडुन
जखमेवर बांधेल अन तो तिच्याकडे बघत असतो . .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी : बघु पण नको . .
दिवाळीचा ड्रेस आहे माझा . .मुलगी : जानु . . तुझी फार आठवण येत
होती म्हणून call केला . .
.
.
मुलगा (भावुक होऊन) : अगं आत्ताच आपण
अर्धा तास बोललो ना . . !
.
.
मुलगी : Ohh sorry . . परत तुलाच फोन लागला वाटतं . .मूलगी : तुला माझी आठवण येते तेव्हा तु काय करतोस . . ?

मूलगा : मी तुझ्या आवडीची डेरीमिल्क खातो,
आणी तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतेस . . ?
मूलगी : मी पण माणिकचंदच्या दोन पुड्या खाते . .प्रेयसी फोन करते प्रियकराला

प्रियसी : काय करतोस . . ?

प्रियकर : हॅलो, दाढी करतोय

प्रेयसी : मी जेव्हा फोन करते,तेव्हा तु दाढीच करत असतो,
तु किती वेळा दाढी करतोस दिवसातुन . . ?

प्रियकर : 30 ते 40 वेळा

प्रियसी : वेडा आहेस का तु . . ?

प्रियकर : नाही मी वेडा नाही . . मी न्हावी आहे . . !जगातील सर्वात लहान लव्ह स्टोरी . .

पुणेरी मुलगा अन् कोल्हापूरी मुलगी . . !

पुणेरी मुलगा : अग मला तुझ्याशी थोड बोलायचे आहे . .

कोल्हापूरी मुलगी : बोल की भावा . . !

खेळ खल्लास !भयंकर जोक . . प्रियकर : फोन का नाही उचलला . . ?
.
.
.
.
.
.
.
प्रियसी : मी रिंगटोनवर नाचत होते . .याला म्हणतात पोपट . .

एका मुलाने व्हाट्स अप वरआपल्या गर्लफ्रेँन्डला मेसेज केला

मुलगा : हाय डार्लिँग, कुठे आहेस ?
मुलगी : आत्ता मी पप्पांच्या BMW ने कॉलेजला जात आहे,
ड्रायव्हर मला सोडायलाआलाय थोड्याच वेळात क्लासमधे असणार, तुला संध्याकाळी भेटेन, तु कुठे आहेस ?
मुलगा : बसमधे तुझ्यामागे बसलोय,
जास्त हवा करू नकोस . . तुझं पण तिकीट काढलय . .एकदा ऐक मुलगा आपली गर्ल फ्रेंड च्या मोबाइल वरुण स्वताचा नंबर डायल करतो . .

मुलगा : "बघु तिने काय नाव टाकले आहे माझे तिच्या मोबाईल मध्ये ?"
मुलगा नाव बघताच बेशुध्द होउन जातो . .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नाव होत . .

"रीचार्ज वाला भाऊ"


Share: