Jokes For WhatsApp And Facebook Status » 1


एक डेविड नावाच्या माणसाची मुले एका सायकल शर्यतीत हरले . .
.
.
.
.
.
.
तेव्हापासून लोक त्यांना "HARLEY DAVIDS SONS" म्हणू लागले . .मुलगा : सर, माझा प्रॉब्लेम आहे

शिक्षक : कसला प्रॉब्लेम . . ?

मुलगा : सर, मला 'त' म्हणता येत नाही

शिक्षक : म्हणालास की आत्ता त

मुलगा : सर, तलवारीतला 'त' नाही,

'तमळातला' 'त'बंडू खेळुन घरी आल्यावर कामात असलेल्या आई ला म्हणाला,
आई तो शेक्स्पीअर काय म्हणतो माहिते का . . ? नावात काय आहे म्हणतो . .
आई बंड्याचा घाम पदराने ने पुसत,
.
.
.
.
.
.
.
.
.
"असुदे. उद्या पासून त्याच्याशी खेळू नकोस!"वडील :
अरे, एक काळ असा होता की,
मी पाच रुपयांत किराणासामान,
दूध, पाव आणि biscuits
घेऊन यायचो...

मुलगा :
आता ते शक्य नाही, बाबा . . !
आता सगळीकडे CCTV बसवलेत . . !२ जूने विनोद आहेत . . . . कदाचित तुम्हाला माहित असतील . .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
1. विनोद खन्ना . .
2. विनोद कांबळी . .


HRC AMS Viesearch - Life powered search
Share: