Funny Marathi Suvichar (Quotes) » 1


★ आजचा सुविचार ★

जी बायको नवर्याला छळत नाही,
तिला संसारातल काही कळत नाही . .★ आजचा सुविचार ★

"जीवनात खूप हसा,
पण
पहिले नीट दात घासा."★ आजचा सुविचार ★

दिल्या घरी सुखी रहा . .
माहेरी आलीस कि
Contact मधे रहा . .★ आजचा सुविचार ★

लडतर जिथं...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Uninor तिथं . .★ आजचा सुविचार ★

"मांजर" आणि "नवरा" कुठेही सोडले तरी संध्याकाळी घरी परत येणारच . . !

पण "बोका" आणि "बायको"
कितीही लाड केले तरी
गुरगुर करणारच . . !★ आजचा सुविचार ★

तिने मला पाहिले

आणि

मी तिला पाहिले
अन असचं पाहता पाहता,
तिचे २ आणि माझे ४ विषय राहिले . . !★ आजचा सुविचार ★

चहात पडलेले बिस्कीट काढण्यासाठी दुस-या बिस्कीटाचा वापर करु नका . .
नाही तर जे हातात आहे ते ही गमावण्याची वेळ येईल . .

सौजन्य पारले बिस्कट . .★ आजचा सुविचार ★

अनवाणी पाय अन
तोंडात मावा.
अणि म्हणतो . .

माझा नवरात्रीचा उपवास आहे भावा . . !★ आजचा सुविचार ★

दिवाळी येतेय म्हणून आनंदी . .
आणि
परीक्षा येतेय म्हणून
दु:खी होउ नका..
.
.
.
.
.
.
.
दोन्ही ठिकाणी आपल्याला
दिवेच लावायचे आहेत ...


★ आजचा सुविचार ★

आपले मित्र ना राजा ना "वजीर" पण
मॅटर आणी काॅटर असल्यावर दोन मिनटांत "हाजीर" . .


Share: