Daru - Darudyanche Marathi Vinod » 1


अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी
'पी टीव्ही' किंवा 'बार प्रवाह' अशा वाहिन्या सुरु झाल्या
तर त्यावरील मालिकांची नावे काय असतील . . ?

* रम मिनिस्टर
* घेणार रम मी त्या बारची
* एका पेगची तिसरी गोष्ट
* पियून येती रोजच राती
* पिऊ बाई पिऊ
* बार विकत घेणे आहे
* बारचं पाऊल
* मानसीचा बिअर बार तो
* माझिया प्रियाला ग्लास मिळेना
* बार तिथे मी
* निघाली बेवडी एक्सप्रेस
*असावा सुंदर व्हिस्कीचा खंबाएक बेवडा गच्चीतून खाली पडला . .
आजुबाजुचे धावत आले आणि बोलले
"काय रे काय झाले"
.
.
.
.
.
.
बेवडा : काय माहीत नाय बुवा,
मी पण आत्ताच खाली आलोय . .बेवडी GANG :

आज तोपर्यँत पिऊया जोपर्यँत समोर
असलेली तीन झाडे आपल्याला सहा झाडे दिसत नाय . . !


बार मँनेजर :

साल्याँनो बस करा रे . . !
समोर फक्त एकच झाड आहे
आता काय जंगल करता
का ईथे . . ?तू गेलीस ‪‎सोडून,
तरी अंगणात‬ माझ्या,
तूझ्या ‪‎पावलांचा‬ ‪गंध‬ आहे . .
.
.
.
.
.
.
‪मित्रांनो स्टॉक‬ करून ठेवा,
उद्या ‪वाईन शॉप‬ बंद आहे . . !चुकतो तो 'माणूस'
सुधारतो तो 'मोठा माणूस'
मान्य करतो तो 'देवमाणूस'

पण कलियुगात . .
पाणी पाजतो तो 'माणूस'
चहा पाजतो तो 'मोठा माणूस'
दारू पाजतो तो "देवमाणूस" . . !लग्न झालेल्या पुरूषांसाठी एक महत्वाचा सल्ला :

जेव्हा जेव्हा फ्रिजमधून पाण्याची बाटली काढाल,
तेव्हा ती भरूनच परत ठेवा नाहितर . .

लेक्चर पाण्याच्या बाटलीवरून सुरू होईल,
आणि दारूच्या बाटली वर येऊन संपेल . .लहानपण आणि मोठेपण यात फरक काय . . ?

लहानपणी चिवडा, फरसाण, चकली
याला 'खाऊ' म्हणणारी मुले . .
मोठी झाल्यावर यालाच 'चकना' म्हणतात . .सभी समस्याओं का एक ही हल . .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अल्को हल . . !सोमवारी रात्र :

बायको : आज तुम्ही पिऊन आलात ना ?
नवरा : हो त्याच काय झालं फॉरेन क्लाएंटला कंपनी द्यावी लागते . .

मंगळवारी रात्री :

बायको : आज परत पिऊन आलात ?
नवरा : अरे आज एका मित्राची एंगेजमेंट पार्टी महणून . .

बुधवारी रात्री :

बायको : आज पण तुम्ही पिऊन आला ?
नवरा : अगं, आज एका मित्राचं ब्रेकअप झालं
बिचार्याच मन नाही दुखवू वाटलं . . !

गुरूवारी रात्री :

बायको : आज ही, आता आज आणखी कोणाचा ब्रेकअप झाला ?
नवरा : ब्रेकअप नाही, ऑफिसात कामाचा लोड फार होता,
डोकं फार भणभण करायला म्हणून . .

शुक्रवारी रात्री :

बायको : आज काय झालं ?
नवरा : अगं मंगळवारी ज्या मित्राची एंगेजमेंट झाली ना
त्याच॔ आज लग्न होतं म्हणून आनंद साजरा केला. कळलं ना . .

शनिवारी रात्री :

बायको : हम्म . . आज ?
नवरा : आज जुने मित्र भेटले त्यांनी मला डिस्को मध्ये घेऊन गेले
अन् फार जबरदस्ती केली, मी ही फार ना केली पण शेवटी घ्यावी लागली . .

रविवारी रात्री :

बायको (रागात) : आज काय झालं ?
नवरा ( तेवढ्याच रागात) : च्यायला, माणूस कधी स्वतःच्या मनाने नाही का पिऊ शकत . . !अहो तुम्ही म्हणाला होतात ना की,
मी आता कारणाशिवाय दारू पीणार नाही म्हणून,
मग आता का पिताय???? नवरा: अग आता दिवाळी जवळ आली ना,
मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नको का . . ?नवर्याने बायको ला मेसेज पाठवला . .

माझं आयुष्य इतकं सुंदर,
इतकं छान बनवल्या बद्दल
तुझे आभार,
मी आज जो आहे,
फक्त तुझ्या मुळे आहे,
तु माझ्या जीवनामधेे एक देवदुत बनुन आली आहेस
आणि तुझ्याच मुळे माझ्या जगण्याला
अर्थ लाभला आहे . .
लव यू डार्लिंग . .

बायको ने रिप्लाय केला

मारला का चौथा पेग . . ?


Share: